Meaning : एखाद्या गोष्टीवर विश्वास किंवा खात्री आहे अशा रितीने.
Example :
मोठ्या विश्वासाने त्याने ही जबाबदारी माझ्यावर टाकली.
तो सर्व प्रश्नांची उत्तरे विश्वासाने दिली.
Synonyms : खात्रीपूर्वक, विश्वासपूर्वक
Translation in other languages :
* विश्वास के साथ।
वह विश्वास के साथ प्रश्नों का उत्तर दे रहा था।Easy to believe on the basis of available evidence.
He talked plausibly before the committee.