Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दाट नाही असे.
Example : ऊन पडल्यावर धुके विरळ झाले.
Synonyms : तुरळक, विरल
Translation in other languages :हिन्दी English
जो सघन न हो।
Not dense.
Meaning : ज्याची वीण विरळ आहे असे(कापड).
Example : सोहनने पडद्यासाठी झिरझिरत कापड आणले.
Synonyms : झिरझिरीत, पातळ, विरविरीत
Translation in other languages :हिन्दी
बहुत पतला (कपड़ा)।
Install App