Meaning : ज्या खेळात लाकडाच्या विटीस दांडूने मारले जाते असा एक खेळ.
Example :
मुले मैदानात विटीदांडू खेळत आहेत.
Translation in other languages :
एक खेल जिसमें गुल्ली को डंडे से मारा जाता है।
बच्चे मैदान में गुल्ली-डंडा खेल रहे हैं।