Meaning : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
Example :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
Synonyms : एकांत, ओसाड, निर्जन, निर्मनुष्य
Meaning : जिथे कुणीही राहात नाही असे.
Example :
हे फारच निर्जन ठिकाण आहे.
Synonyms : निर्जन, मनुष्यविहीन, सुनसान