Meaning : वास्तू बांधण्याचे काम.
Example :
पावसामुळे वास्तू निर्मितीचे कार्य मध्येच थांबले.
Synonyms : घर-बांधणी, वास्तू निर्मिती
Translation in other languages :
भवन बनाने का काम।
वर्षा के कारण भवन निर्माण का कार्य बाधित है।