Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या विषयाच्या साधकबाधक मुद्यावर बोलणे किंवा आपले मत मांडणे.
Example : बराच वादविवाद करून शेवटी त्याने माझे मत मान्य केले
Synonyms : तर्कवितर्क करणे, भवति न भवति होणे, हुज्जत घालणे
Install App