Meaning : खोलीतील वातावरण थंड ठेवण्याकरता वापरले जाणारे यंत्र.
Example :
वातानुकूलक विजेवर चालते.
Meaning : वातावरणास अनुकूल करणारा.
Example :
वातानुकूलकांचा उपयोग उन्हाळ्यात जास्त केला जातो
Translation in other languages :
वातावरण को अनुकूल बनानेवाला।
गरमी, सरदी आदि से बचने के लिए लोग वातानुकूलक यंत्रों का प्रयोग करते हैं।