Meaning : दोरी इत्यादीत असलेली मुरड.
Example :
सुंभ जळला तरी पीळ जात नाही.
Synonyms : पीळ
Translation in other languages :
A tortuous and twisted shape or position.
They built a tree house in the tortuosities of its boughs.Meaning : हाताच्या किंवा पायाच्या बोटात घालायचा सोने व चांदीचा वर्तुळाकार दागिना.
Example :
मी नवीन वळे करायला टाकले आहे
Synonyms : वेढे