Meaning : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.
Example :
ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
Synonyms : कीर्ती, ख्याती, नाव, नावलौकिक, प्रसिद्धी, यश
Translation in other languages :
ख्यात होने की अवस्था या भाव।
सचिन तेंदुलकर ने क्रिकेट से ख्याति और पैसा दोनों अर्जित किए हैं।Meaning : एखाद्याचे महत्त्व खूप वाढलेले असल्याची अवस्था.
Example :
तो प्रतिष्ठेच्या उच्च स्थानापर्यंत पोहोचलेला आहे.
Synonyms : प्रतिष्ठा
Translation in other languages :
High status importance owing to marked superiority.
A scholar of great eminence.Meaning : या जगाशी संबंधित असणारा.
Example :
संत ऐहिक सुखाला महत्त्व देत नाहीत.
Synonyms : इहलौकिक, ऐहिक, सांसारिक
Translation in other languages :
Concerned with the world or worldly matters.
Mundane affairs.