Meaning : पत्र इत्यादी लिहिण्यासाठी वापण्यात येणारे साहित्य.
Example :
इथे सर्व प्रकारची लेखनसाहित्य उपलब्ध आहेत.
Synonyms : लेखनसाहित्य, स्टेशनरी
Translation in other languages :
Paper cut to an appropriate size for writing letters. Usually with matching envelopes.
letter paper, stationery