Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लाथ मारणारा (पशू).
Example : हा लाथरा बैल आहे ह्याच्यापासून लांब रहा.
Synonyms : लातड, लातडा, लातरा, लाताळ्या, लातिरा, लाथड, लाथडा, लाथरा, लाथाड, लाथाळ
Translation in other languages :हिन्दी
लात मारनेवाला (पशु)।
Install App