Meaning : सामान्य आणि छोटा असलेला.
Example :
तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.
Synonyms : किरकोळ, छोटा-मोठा, फुटकळ, बारीक-सारीक, सटरफटर
Translation in other languages :
Of minor importance.
A nickel-and-dime operation run out of a single rented room.