Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वरचा भाग खाली झुकणे.
Example : फळांच्या भाराने फांद्या लवल्या
Synonyms : ओथंबणे, झुकणे, वाकणे
Translation in other languages :हिन्दी English
ऊपरी भाग का नीचे की ओर कुछ लटक आना।
To incline or bend from a vertical position.
Meaning : एखाद्याच्या शरीरातील अवयवांत वात इत्यादीमुळे हलणे.
Example : कालपासून माझा डोळा उडतोय.
Synonyms : उडणे, फडफडणे, स्फुरणे
किसी अंग में सहसा स्फुरण होना।
Shake with fast, tremulous movements.
Meaning : पापणी बंद होणे.
Example : त्याच्या पापण्या सतत लवत असतात.
Translation in other languages :हिन्दी
पलक गिरना।
Install App