Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
Example : कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
Synonyms : कपट, फसवणूक
Meaning : पैसे घेऊनही काम न करण्याची क्रिया किंवा वृत्ती.
Example : हरामखोरीचा पैसा टिकत नाही.
Synonyms : लुच्चेगिरी, हरामखोरी
Translation in other languages :हिन्दी
धन लेकर भी काम न करने की क्रिया या भाव।
Install App