Meaning : लक्ष्याचा वेध करण्यात कुशल असणारा.
Example :
अर्जुन हा कुशल लक्ष्यवेधी धनुर्धर होता.
Meaning : लक्ष्याप्रत जाणारा.
Example :
शिकार्याचा नेम लक्ष्यवेधी होता.
Synonyms : लक्ष्यगामी
Translation in other languages :
लक्ष्य की ओर जानेवाला या लक्ष्य को प्राप्त करनेवाला।
शिकारी का निशाना लक्ष्यवेधी था।