Meaning : ज्यावर नेम धरून आघात केला जातो ती वस्तू.
Example :
त्याने एका गोळीतच लक्ष्य टिपले
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीशी, चर्चेशी वा घटनेशी संबंधित माणूस ज्याला उद्देशून बोलले जाते. भाग.
Example :
त्या चर्चेचा लक्ष्य मीच होतो.
Translation in other languages :
Meaning : ज्यावर आक्षेप घेतला जातो तो.
Example :
सगळ्यांचे लक्ष्य तोच होता
Synonyms : आक्षेपार्ह
Translation in other languages :
Meaning : करावयाची अथवा गाठावयाची आहे अशी गोष्ट.
Example :
गव्हाच्या उत्पादनाचे ह्या वर्षीचे लक्ष्य हे दहा लाख टन इतके आहे.
Synonyms : उद्दिष्ट
Translation in other languages :