Meaning : एक पौराणिक पर्वत.
Example :
रैवतचे वर्णन महाभारतात देखील आढळते.
Synonyms : रैवत पर्वत
Translation in other languages :
Meaning : एक दैत्य.
Example :
रैवत हा एक बालग्रह आहे.
Translation in other languages :
Meaning : चौदा मनुंपैकी पाचवा मनु ज्याची उत्पत्ती रेवतीपासून झाली असे मानले जाते.
Example :
एका कथेनुसार रैवत मनु हे वैवस्वत मनुचे पुत्र होते.
Synonyms : रैवत मनु
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being