Meaning : रूमानिया ह्या देशाची भाषा.
Example :
रूमानियन ही रोमान्स भाषासमूहात समाविष्ट होणारी एक भाषा आहे.
Translation in other languages :
रूमानिया के लोगों की भाषा।
संगीता रूमानियाई सीख रही है।Meaning : रूमानिया ह्या देशाचा रहिवासी.
Example :
रूमानियन स्वताःला डेशन व रोमन वसाहतकर्यांचे वशंज मानतात.
Synonyms : रूमानियन भाषा
Translation in other languages :
रूमानिया का निवासी।
रूमानियाई भारत के साथ व्यापार करना चाहते हैं।Meaning : रूमानियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
रूमानियन वर्तमानपत्रात ह्यासंबंधी चर्चा केली आहे.