Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word रुखवत from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

रुखवत   नाम

1. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

Meaning : लग्नात नवरामुलगा वधूच्या घराकडे लग्नासाठी जाण्यापूर्वी वधूपक्षाकडून वराच्या घरी त्याला व त्याच्या स्नेह्यांना जो फराळ देण्यात येतो तो समारंभ.

Example : रुखवताची दहा पाने मांडून तयार आहेत

2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : लग्नात वधूपक्षाकडून वराला देण्यात येणारा फराळ व इतर सामग्री.

Example : टेबलावर रुखवत मांडला आहे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।