Meaning : राष्ट्राचा वा राष्ट्राशी संबंधित.
Example :
रुपया हे भाराताचे राष्ट्रीय चलन आहे.
Translation in other languages :
Meaning : राष्ट्रीयत्वाशी किंवा राष्ट्राशी संबंधित असलेला.
Example :
तुमची राष्ट्रीय संबंधातली धोरणे एका मर्यादेपर्यंत बरोबर आहेत.
Translation in other languages :