Meaning : हिमालयात उगम पावलेली एक नदी.
Example :
रावीची लांबी सातशे वीस किलोमीटर आहे.
Synonyms : रावी नदी
Translation in other languages :
Meaning : रावीच्या खोर्यात आढळणारी एक म्हैस.
Example :
रावीचे सरासरी वजन नीलीपेक्ष जास्त असते.
Synonyms : रावी म्हैस
Translation in other languages :
Upland buffalo of eastern Asia where true water buffaloes do not thrive. Used for draft and milk.
indian buffalo