Meaning : रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात तो चैत्र शुद्ध नवमीचा दिवस.
Example :
रामनवमीला आमच्या गावात यात्रा असते.
Synonyms : श्रीरामनवमी
Translation in other languages :
चैत्र सुदी नवमी।
भगवान राम रामनवमी को अवतरित हुए थे।Hindu lunar holiday (on the 9th day of Caitra) to celebrate the birth of Rama.
ramanavami