Meaning : श्रम किवा मेहनत घेणे.
Example :
ठेकेदार मजुरांना दिवसभर राबवतो पण मजुरी काही बरोबर देत नाही.
Meaning : कृतीत उतरवणे.
Example :
शेतकर्यांच्या कल्याणार्थ शासनाने अनेक योजना राबवल्या.
Translation in other languages :
व्यवहार या आचरण में लाना।
सरकार ने देश की उन्नति को ध्यान में रखते हुए बीस सूत्रीय कार्यक्रम चलाया।