Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याला रात्री मुळीच दिसत नाही अशी व्यक्ती.
Example : रातांधळा वाटेत एका खांबाला धडकला.
Synonyms : रातआंधळा
Translation in other languages :हिन्दी
वह व्यक्ति जिसे रात में दिखाई नहीं पड़ता।
Meaning : ज्याला रात्री मुळीच दिसत नाही असा.
Example : रातांधळ्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी बाहेर पडता येत नाही.
जिसे रात में दिखाई न देता हो।
Install App