Meaning : एक प्रकारचे झाड, याच्या चिकापासून रबर मिळतो.
Example :
या भागात मोठ्या प्रमाणावर रबराची लागवड केली आहे
Translation in other languages :
वट की जाति का एक वृक्ष।
रबड़ से दूध की तरह का एक सफ़ेद पदार्थ निकलता है जिसको सूखाकर रबड़ बनाया जाता है।Meaning : एक प्रकारच्या झाडाच्या चिकापासून होणारा पदार्थ.
Example :
त्याने रबराच्या वाहाणा विकत घेतल्या
Translation in other languages :
An elastic material obtained from the latex sap of trees (especially trees of the genera Hevea and Ficus) that can be vulcanized and finished into a variety of products.
caoutchouc, gum elastic, india rubber, natural rubber, rubberMeaning : पेन्सिल इत्यादीने लिहिलेले खोडण्यासाठी वापरण्यात येणारा रबरचा तुकडा.
Example :
चुकीचे उत्तर खोडरबराने खोडून बरोबर उत्तर लिही.
Synonyms : खोडरबर
Translation in other languages :
An eraser made of rubber (or of a synthetic material with properties similar to rubber). Commonly mounted at one end of a pencil.
pencil eraser, rubber, rubber eraser