Meaning : श्रीरामाचे पूर्वज असलेले इक्ष्वाकु वंशातील एक राजा.
Example :
रघु हे एक खूप पराक्रमी राजे होते आणि त्यांच्यानंतर त्यांचा वंश रघुवंश म्हणून ओळखला जाऊ लागला.
Translation in other languages :
इक्ष्वाकु वंश के एक राजा जो राम के पूर्वज थे।
रघु एक बहुत ही प्रतापी राजा थे इसलिए उनके बाद यह वंश रघुवंश भी कहलाया।