Meaning : रक्षामंत्रीचे कार्यालय किंवा विभाग.
Example :
रक्षा मंत्रालयाच्या बाहेर काही नेते धरणे देऊन बसले आहेत.
Translation in other languages :
रक्षा मंत्री का कार्यालय या विभाग।
कुछ नेता रक्षा मंत्रालय के बाहर धरने पर बैठे हैं।