Meaning : एखादे काम, घटना इत्यादीसाठी ठिकाण, वेळ इत्यादी निश्चित करणे.
Example :
पुढच्या महिन्यात घरी जाण्याचा कार्यक्रम ठरविला.
Synonyms : कार्यक्रम ठरवणे, कार्यक्रम ठरविणे
Translation in other languages :
* किसी काम, घटना आदि के लिए स्थान, समय आदि निर्धारित करना।
मैंने अगले महीने घर जाने का कार्यक्रम बनाया है।Meaning : एखादे काम इत्यादी करण्यासाठी योजना आखणे.
Example :
हे काम किती दिवसात पूर्ण होईल याची तो योजना तयार करत आहे.
Synonyms : योजना तयार करणे, योजना बनवणे, योजना बनविणे
Translation in other languages :