Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ह्या वर्षी किंवा चालू साली.
Example : यंदा राज्यात मान्सूनचे आगमन वेळेवर होणार.
Synonyms : यंदाच्या वर्षी, या वर्षी, या साली, ह्या वर्षी, ह्या साली
Translation in other languages :हिन्दी
इस साल या वर्ष।
Install App