Meaning : कणीक किंवा कोणतेही पीठ मळताना त्यास मऊपणा आणण्यासाठी त्यात घातलेले तूप वा तेल.
Example :
मोहन घातल्याने शंकरपाळे कुरकुरीत होतात
Translation in other languages :
गूँथे हुए आटे में डाला जाने वाला घी या तेल आदि जिससे बनने वाली वस्तु मुलायम और खसखसी हो।
माँ स्वादिष्ट व्यंजन बनाने के लिए आटे में मोयन मिला रही है।