Meaning : साधारण दीड मीटर लांबीचे मुख्यतः अन्नातील पाणी शोषून घेण्याचे व मल बाहेर टाकण्याचे कार्य करणारे आतडे.
Example :
मोठे आतडे व्यासाने छोट्या आतडीपेक्षा मोठे असते.
Synonyms : मोठे आतडे, स्थूलांत्र
Translation in other languages :
आँत का दूरस्थ भाग जो लगभग पाँच फिट लंबा होता है और छोटी आँत के साथ गुदा तक विस्तृत होता है।
बड़ी आँत अन्तर्व्यास में छोटी आँत से बड़ी होती है।