Meaning : वर्गातील इतर विद्यार्थ्यांचा मुख्य म्हणून नेमलेला विद्यार्थी.
Example :
आज वर्गप्रमुखांची बैठक आहे.
Synonyms : वर्गप्रमुख
Translation in other languages :
वह छात्र जिसकी आज्ञा का पालन पूरी कक्षा करती हो।
विवेक अपनी कक्षा का मॉनिटर है।Meaning : संगणकाचे संकेत दाखविणारा पडदा.
Example :
मॉनिटर हा संगणकाचा महत्त्वाचा भाग आहे.
Translation in other languages :
A device that displays signals on a computer screen.
computer monitor