Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एकत्र येण्याची क्रिया.
Example : नाटकाच्या तिसर्या अंकात नायकाचे नायिकेशी मिलन होते
Synonyms : मिलन, मिलाफ
Translation in other languages :हिन्दी English
मिलने की क्रिया या भाव।
A casual or unexpected convergence.
Meaning : अविभक्ततेची अवस्था.
Example : भारतात विविधधर्मी लोक असूनही त्याच्यात एकता आहे
Synonyms : एकजूट, एकता, एकी, एकोपा, ऐक्य
एक होने की अवस्था या भाव।
The quality of being united into one.
Meaning : परस्परसंबंध.
Example : त्याच्या भाषणात नेहमी विषयांचे अनुसंधान राखलेले असते श्रद्धा आणि तर्क ह्यांची सांगड कशी घालणार
Synonyms : अनुसंधान, संगती, सांगड
Install App