Meaning : दीनवाणे होऊन विनंती करणे.
Example :
नोकरीवरून काढू नये म्हणून त्याने मालकापुढे मिनतवारी केली.
Synonyms : गयावया करणे
Translation in other languages :
करुण स्वर से प्रार्थना करना।
अपनी दीन-हीन अवस्था के कारण नौकर मालिक के सामने गिड़गिड़ा रहा था।