Meaning : माहेरी राहायला आलेली स्त्री.
Example :
मंगळागौरीला माहेरवाशीण झिम्मा घालत गाणी म्हणत होत्या.
Translation in other languages :
मायके गई हुई स्त्री।
मंगलागौर के दिन मायके गई स्त्रियाँ झिम्मा खेलते हुए गाना गाती हैं।