Meaning : भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती.
Example :
शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.
Translation in other languages :
महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
कई मराठी मेरे अच्छे मित्र हैं।Meaning : महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा.
Example :
अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.
Synonyms : मराठी
Meaning : महाराष्ट्राचा रहिवासी.
Example :
संत तुकारामाचा महाराष्ट्रीय लोकामवर फार प्रभाव आहे.
Synonyms : महाराष्ट्रीयन
Translation in other languages :
जो महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी हो और जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
संत तुकाराम का मराठी लोगों पर अधिक प्रभाव है।