Meaning : एखादे काम इत्यादीत एखाद्याचे सहाय्य घेणे.
Example :
तो लहानसहान कामात देखील दुसर्यांची मदत घेतो.
Synonyms : साहाय्य घेणे, साह्य घेणे
Translation in other languages :
किसी काम आदि में किसी की सहायता लेना।
वह छोटे-छोटे कामों में भी दूसरों की सहायता लेता है।