Meaning : ज्याला मत देण्याचा अधिकार आहे असा.
Example :
मताधिकारी व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी योग्य व्यक्तीलाच मत द्यावे.
Translation in other languages :
जिसे मत देने का अधिकार हो।
मतधिकारी व्यक्तियों से अनुरोध है कि कृपया अपने मत का सदुपयोग करें।