Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चिमणीच्या आकाराचा, तांबडा कंठ, राखी छाती, पांढरी भुवई, पिवळट पांढरे पोट असलेला पक्षी.
Example : मणिकंठाच्या मादीचा वरील भाग तपकिरी, भुवई पांढुरकी असून छातीवर पिंगट पट्टी असते.
Translation in other languages :हिन्दी
एक पक्षी जो मध्य नेपाल, उत्तर भारत और बंगला देश में पाया जाता है।
Install App