Meaning : मातीचे रुंद पोटाचे भांडे.
Example :
कुंभाराकडून मडके घेऊन ये.
Synonyms : माठ
Translation in other languages :
Meaning : मातीचा घडा.
Example :
ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
Synonyms : माठ, मातीचा घडा, रांजण
Translation in other languages :