Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
Example : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
Synonyms : अटकाव, निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मनाई
Install App