Meaning : मंत्र म्हणून विशिष्ट संस्कार करणे.
Example :
पुजार्याने नारळ मंतरला
Synonyms : अभिमंत्रणे
Meaning : एखाद्या गोष्टीवर मंत्राचा प्रभाव होईल असे करणे ग ग.
Example :
तांत्रिकाने लिंबाच्या साहाय्याने माणसास मंतरले.
Synonyms : अभिमंत्रित करणे, भारणे, मंत्र घालणे
Translation in other languages :