Meaning : चांगले चरित्र नसेलेला.
Example :
चारित्र्यहीन, दुष्ट, उनाड, व्यसनी अशा या माणसाचा त्यांना विलक्षण तिटकारा होता.
Synonyms : चरित्रहीन, चारित्र्यहीन
Translation in other languages :
Unrestrained by convention or morality.
Congreve draws a debauched aristocratic society.Meaning : आपल्या स्थानापासून चळलेला.
Example :
आजच्या भ्रष्ट समाजाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
Synonyms : चळलेला, ढळलेला, पतित, पथभ्रष्ट
Translation in other languages :
Lacking in integrity.
Humanity they knew to be corrupt...from the day of Adam's creation.