Meaning : आपले लक्ष एखाद्या ठिकाणाहून विचलित करणे व ते कसे झाले हे लक्षात न येणे.
Example :
त्या चोराने आम्हाला बोलता बोलता गुंगविले.
Synonyms : गुंग करणे, गुंगवणे, गुंगविणे, भ्रमिष्ट करणे
Translation in other languages :
Deceive somebody.
We tricked the teacher into thinking that class would be cancelled next week.