Meaning : भिक्षा मागत फिरणे.
Example :
बौद्ध भिक्षू भिक्षाटनाच्या निमित्ताने गावोगाव हिंडत असत
Synonyms : भैक्ष्य, भैक्ष्यचर्या
Translation in other languages :
भिक्षा माँगने हेतु जगह-जगह घूमने का कार्य।
वैदिक काल में शिष्य गुरु की आज्ञा से भिक्षाटन करते थे।Meaning : करुणापूर्वक काही मागण्याची क्रिया.
Example :
भिक्षाटन हा काही लोकांचा व्यवसाय झाला आहे.
Synonyms : भिक्षाटण