Meaning : चुलत, आते, मामे भाऊ वा बहीण.
Example :
उन्हाळ्यात सर्व भावंडे आजोळी भेटली.
Synonyms : भावंड
Meaning : एकाच आई वडिलांपासून झालेल्या मुली व मुले.
Example :
आम्ही पाच बहिणी व दोन भाऊ अशी सात भावंडे आहोत.
Synonyms : भावंड
Translation in other languages :