Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
Example : कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
Synonyms : फिरणे, भटकणे, हिंडणे
Translation in other languages :हिन्दी
व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना या चलना।
Install App