Meaning : अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी.
Example :
ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल हे फ्रेंच अंधशिक्षक होय.
Synonyms : ब्रेल लिपी
Translation in other languages :
A point system of writing in which patterns of raised dots represent letters and numerals.
brailleMeaning : फ्रेंच अंधशिक्षक व ब्रेल लिपीचा जनक.
Example :
ल्वी ब्रेलनी तयार केलेली लिपी आधुनिक काळात अंधांना वरदान ठरली आहे.
Synonyms : लुई ब्रेल, ल्वी ब्रेल
Translation in other languages :