Meaning : एक नदी.
Example :
ब्राह्मणीचा उल्लेख महाभारतात आढळतो.
Synonyms : ब्राह्मणी
Translation in other languages :
Meaning : भाराताच्या ओरिसा राज्यातील वायव्य आग्नेय दिशेने वाहणारी एक नदी.
Example :
ब्राह्मणी नदी शेवटी बंगालच्या उपसागरात मिळते.
Translation in other languages :
एक भारतीय नदी।
ब्राह्मणी उड़ीसा, बिहार आदि में बहती है।