Meaning : ब्राह्मणाची बायको.
Example :
एकदा ब्राह्मणाने ब्राह्मणीस सत्यनारायणाची गोष्ट सांगितली.
Translation in other languages :
Meaning : एक नदी.
Example :
ब्राह्मणीचा उल्लेख महाभारतात आढळतो.
Synonyms : ब्राह्मणी नदी
Translation in other languages :
Meaning : ब्राह्मणाचा व ब्राह्मणासंबंधीचा.
Example :
बल्लाळेश्वर हा ब्राह्मणी वेष परिधान केलेला गणपती आहे.
Translation in other languages :